Thursday, May 15, 2008

पंचमहाभुतांवरुन माणसाचा स्वभाव ,शरीर प्रकृती,बुध्दीमत्ता कशी समजते

आज पंचमहाभुतांवरुन माणसाचा साधारणतः स्वभाव ,शरीर प्रकृती,बुध्दीमत्ता कशी समजते ते पाहु या जन्मवेळेवर पुर्व दिशेला जी रास उदित असते तिला जन्मलग्न (Risesing ascendentant)असे म्हणतात.
या लग्ना (Risesing ascendentant )मध्ये जर अग्नितत्वाच्या या राशी उदित असल्यास त्या माणसाने/जातकाने जगामध्ये Leadership मध्ये पुढाकार घ्यावा.Leadership करावी.
तसेच पृथ्वी तत्वाच्या 2,6,10 (वृषभ vrishbha Taures, कन्या kanny Virgo , मकर makar Capricorn पॄथ्वीराशी राशी)लग्ना उदित असल्यास त्या जातकाने व्यापार,शेती वगैरे उद्योग करावा.
तसेच या वायुराशी 3,7,11 मिथुन mithun Gemini ,तुळ tula Libra ,कुंभ kumbh Aquarius ) वायुराशी्चे लग्न उदित असल्यास त्या जातकाने नोकरी- सेवा(Job) करावी तसेच या जलराशी 4,8,12( कर्क karkk Cancer , वॄश्चिक vrishikk Scorpio मीन meen Pisces जलराशीचे लग्न उदित असल्यास ज्ञानदानाचे कार्य करावे उदा.लेक्चरर ,टीचर ईत्यादी.
अग्निराशी 1,5,9 या राशी लग्नात उदित असल्यास माणसाची शारिरीक रोग प्रतिकार शक्ति चांगली असते.
पॄथ्वीराशी 2,6,10 या राशी लग्नात उदित असल्यास व वायुराशी 3,7,11 या राशी उदित असल्यास माणसाची रोगप्रतिकार शक्ति साधारण असते.
जलराशी 4,8,12 राशी लग्नात उदित असल्यास माणसाची शारिरीक प्रकृति कमकुवत असते व रोग प्रतिकारशक्ति कमी असुन साथीच्या रोगांना बळी पडातात.विषेशतः लहान मुलांना हा त्रास जास्त होतो.वरील तत्वांचा आपल्या जन्मकुंन्डलीत उपयोग करुन अभिप्राय जरुर कळवा.

2 comments:

Suhas Patwa said...

faarach interesting..mala pan shikayche aahe how can i contact you?

bhag said...

सर तुमचा फोन नं मिळेल काय ? पत्ता सांगा